Konkan Tourism | Konkan Darshan | कोंकण पर्यटन | कोंकण दर्शन I Tourist Places in Maharashtra
Автор: Manthan Marathi
Загружено: 2019-03-07
Просмотров: 2111
Описание:
#KonkanTourism
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण थोडा वेळ काढून पर्यटन केल्यास मनाला आनंद मिळतो ,ताणतणाव निघतो म्हणून अनेक कुटुंबे हे फिरायला ,पर्यटनाला जाण्याचे नियोजन करतात परंतु बहुतांशजणांना प्रश्न पडतो की फिरायला कोठे जायचे ? त्याचे नियोजन कसे करायचे ? पर्यटन स्थळाची माहिती कोठे मिळेल आपली हि समस्या जाणून मी पर्यटन स्थळांची माहिती व्हिडीओ डाकूमेंटरी स्वरुपात घेवून आलो आहे यात पर्यटन स्थळी कसे जायचे, त्याचे महत्व ,इतिहास ,इत्यादींची माहिती अगदी थोडक्यात बारकाव्यानिशी देण्याचा प्रयत्न करीत आहोत यामुळे आपल्याला पर्यटनाला जातांना आपण कुठेही, केव्हाही आमच्या चॅनेलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राच्या अफाट पर्यटन क्षमतेचे दर्शन घेता येईल याशिवाय पर्यटनाला जातांना घ्यावयाच्या काळजीपासून पर्यटक ठिकाणच्या महात्म्यापर्यंत अनेक मुद्याचा धांडोळा आम्ही या चॅनेलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत
आपल्या सूचना ,अभिप्राय यांचे सवगतच केले जाईल
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: