#भजन
Автор: ANUSHKA RECORDING STUDIO
Загружено: 2019-10-22
Просмотров: 4396587
Описание:
🎥 मित्रांनो पून्हा एकदा तूमच्या समोर घेवून आलो आहोत,
@ANUSHKARECORDINGSTUDIO PRESENT
।। अबीर गुलाल ।।
🎤🌹 श्रुती पाटील यांच्या सूमधूर आवाजात, एक अभंग 🎤🎤
निर्मिती = राम पाटील, उषा राम पाटील
सहकार्य = सुमित पाटील, कैलास पाटिल
गायिका = श्रुती पाटील (रोहिंजन, नवी मुंबई )Mo. - 8652566263
तानपुरा = स्नेहा पाटील | विनया भोईर
हार्मोनियम = कैवारी पाटिल
तबला = अड. सूरज गोंधली
पखावज = * किरण भोईर*
टाळ = चंद्रकांत पाटील
लाइट = वर्षा म्हात्रे
चित्रीकरण स्थळ - शिव मंदिर, सारसोले गांव, नेरुल, सेक्टर -12 नवी मुंबई
दिग्दर्शक । कैमरा । संगीत संयोजन = सुनील म्हात्रे
रेकॉर्डिंग । एडिटिंग । मिक्सिंग = अनुष्का रिकॉर्डिंग स्टूडीओ
घनसोलि, नवी मुंबई, Mo. 9920726561
🙏🌹आमचा गाणे आवडल्यास
👍👍लाईक करा
👌👌कमेन्ट करा
👍👌शेअर करा
🙏🌹👍सबक्राईब करा 👍🌹🙏〽धन्यवाद 〽🙏🏼🌹
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन
पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू
चंद्रभागेच्या पाण्याने अंग-अंग न्हाऊ
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनि निःसंग
आषाढी कार्तिकी भक्तजन येति
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होति
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग
Follow ANUSHKA RECORDING STUDIO on social media handles :
Youtube: / anushkarecordingstudio
Facebook: / anushkarecordingstudio
#shrutipatil #abhang
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: