Pune Crime | दोन चिमुकल्या बहिणींवर अत्याचार, 65 वर्षीय आरोपी अटक |
Автор: News Network 360 (marathi)
Загружено: 2026-07-29
Просмотров: 32461
Описание:
पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे परिसरात दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर कथित लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या प्रकरणात ६५ वर्षीय आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका सतर्क शेजारी महिलेच्या माहितीमुळे हा प्रकार उघडकीस आला.
टीप: या प्रकरणात आरोपीवर गंभीर आरोप असून तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. पीडित अल्पवयीन मुलींची ओळख गोपनीय ठेवणे आवश्यक आहे.
अशाच महत्त्वाच्या Breaking News, Crime News आणि Maharashtra Updates साठी News Network 360 Marathi ला Subscribe करा.
Wakad Crime, Tathawade News, Wakad Police, Pimpri Chinchwad Crime, POCSO Case, Child Safety, Pune Crime News, Maharashtra Crime, Breaking News, Marathi News, Latest News, News Network 360 Marathi
#Wakad #Tathawade #PuneCrime #POCSO #ChildSafety #BreakingNews #MaharashtraNews #MarathiNews #LatestNews #NewsNetwork360Marathi #Shorts
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: