Healthy Diet Tips: पोळी, भात जास्त आणि भाजी, डाळ कमी - असा आहार कितपत योग्य? BBC Marathi सोपी गोष्ट
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-10-07
Просмотров: 47294
Описание:
#health #life #diet #carbs #nutrition #food #indiandiet #protien #food #rice #roti
भात, चपाती, रोटी, भाकरी, बटाटा, रताळी... आपल्या रोजच्या जेवणामध्ये पानात यापैकी एक कधीकधी दोन पदार्थ असतातच... आणि आपल्याला ते प्रचंड आवडतात. यामुळेच जगात इंडियन डाएटमध्ये सर्वाधिक Carbs आढळत असल्याचं एक अभ्यासात समोर आलंय. आणि हेच भारतीयांमधल्या वाढत्या डायबिटीस, लठ्ठपणामागचं कारण आहे.
ICMR - INDIAB ने केलेल्या अभ्यासातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्यायत...भारतीयांना सर्वाधिक कॅलरीज कुठून मिळतायत आणि आपल्या आहारात काय बदल करण्याची गरज आहे?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: