पीकविमा २०२५ : सोयाबीन FINAL रिपोर्ट कधी? पैसे खात्यात कधी येणार? | pikvima 2025 | pm kisan
Автор: Yojna Express
Загружено: 2025-11-26
Просмотров: 4
Описание:
#Prabhudeva #gr_ #PrabhuDevagr #yojna #anudan #marathi
पिकविमा कधी मिळणार? खरीप हंगाम 2025 चा पीक कापणी प्रयोग अंतिम टप्प्यात!
राज्यातील शेतकरी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या पीक विमा रकमेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली आहे.
👉 मूग, उडीद, बाजरी, मका यांचे कापणी प्रयोग पूर्ण
👉 सोयाबीनची अंतिम आकडेवारी १५ डिसेंबरला तयार
👉 शासन ही आकडेवारी ३१ डिसेंबरपर्यंत विमा कंपनीकडे पाठवणार
👉 विमा कंपनीने ३ आठवड्यांत पीकविमा वाटप सुरू करणे आवश्यक
👉 कापूस व तूर या पिकांचे पीक कापणी प्रयोग फेब्रुवारीपर्यंत चालणार
या आकडेवारीच्या आधारे कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार? नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किती मदत मिळेल? संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये जरूर पाहा!
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा आणि शेतकरी अपडेट्ससाठी Channel Subscribe करा.
पिकविमा कधी मिळणार
पीक विमा 2025
खरीप हंगाम 2025 पिकविमा
shetkari pik vima
maharashtra pik vima update
पीक कापणी प्रयोग 2025
soyabean pik vima
crop insurance maharashtra
pradhan mantri fasal bima yojana update
pmfby 2025 update
पिक कापणी अहवाल 2025
shetkari update today
shetkari news marathi
maharashtra krushi update
Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: