खरात प्रकरणात 100+ व्हिडिओ? तपासात मोठे खुलासे | Ashok Kharat Case Update
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-20
Просмотров: 3835
Описание:
नाशिक ब्रेक -
लैंगिक शोषणाचे 58 नाहीतर 100 पेक्षा अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक बाब समोर
नाशकात सुरू असलेल्या SIT च्या बैठकीतील पोलीस सूत्रांची माहिती
नाशकात IPS तेजस्विनी सातपुतेंच्या उपस्थित सुरू आहे बैठक
आरोपी कॅप्टन अशोक खरातवर आहेत लैंगिक शोषणाचे आरोप
खरातच्या झाडाझडतीत 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड, पिस्तुल, जीवंत काडतुसे आणि मालमत्तांची कागदपत्रे मिळालीये
शिर्डी प्रकरणातील आरोपी नीरज जाधवने हे व्हिडीओ काढल्याचा संशय
SIT च्या पथकात नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील १२ वरीष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश
कॅप्टन खरात प्रकरणात दाखल 3 गुन्ह्यांचा वेगाने तपास आहे सुरू
व्हिडीओतून तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचं समोर
ashok kharat case, nashik breaking news, sit investigation, 100 videos case, exploitation case news, maharashtra crime news, tejaswini satpute ips, viral video case, police investigation news, breaking news marathi
#saamtvnews #breakingnews #maharashtranews #crime #kharat #nashik #viralnews #newsupdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: