Navi Mumbai । ५ फेब्रुवारीला ठरणार नवी मुंबईचा महापौर
Автор: NavaRashtra
Загружено: 2026-02-01
Просмотров: 3284
Описание:
#navimumbai #mumbai #mahapaur #bjp #eknathshinde #shivsena
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदांसाठी आज शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या वतीने सरोज पाटील यांनी महापौरपदासाठी, तर आकाश मडवी यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपच्या वतीने महापौर पदासाठी सुजाता पाटील तर उपमहापौर पदासाठी दशरथ भगत यांच्ये अर्ज दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत एकूण १११ नगरसेवक असून भाजपकडून ६५ नगरसेवक निवडून आले आहेत. एका अपक्ष नगरसेवकाच्या पाठिंब्यामुळे भाजपची संख्या ६६ झाली आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडे ४२ नगरसेवक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे २, तर मनसेकडे १ नगरसेवक आहे. महापौर आणि उपमहापौरपदासाठी बहुमतासाठी ५२ नगरसेवकांची आवश्यकता असून भाजपने बहुमताचा आकडा ओलांडला आहे.महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक येत्या ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत होणार आहे.
ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.
☛ Subscribe now our Youtube Channel:
/ @navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Like us :
/ navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Visit our Official website:
http://navarashtra.com/
☛ Send your suggestions/Feedback:
[email protected]
Marathi News, News in Marathi, Navarashtra Marathi live | Navarashtra Marathi || Navarashtra Live Marathi || नवराष्ट्र मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | Navarashtra maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live
#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #नवराष्ट्रमराठी #नवराष्ट्र #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: