नाशिकमध्ये भररस्त्यात खून! CCTV मध्ये कैद || Nashik Murder Latest Update
Автор: TOPNEWSMARATHI
Загружено: 2025-05-06
Просмотров: 17133
Описание:
नाशिक शहरात पुन्हा एकदा खळबळजनक खून! सातपूर परिसरात सीएट कंपनीत काम करणाऱ्या संजय जाधव यांची हत्या झाली असून, हा प्रकार रिक्षा भाड्यावरून झालेल्या वादातून घडल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी अमित जाधव याला अटक केली असून, याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे.
अधिक माहितीसाठी व्हिडीओ पूर्ण पहा आणि शेअर करा.
🔴 Nashik Murder 2025
🔴 Crime in Nashik
🔴 Nashik Satpur Incident
#NashikNews #NashikCrime #MurderCase #SatpurMurder #CCTVFootage
TOP NEWS MAATHI
नमस्कार! 🙏 तुम्ही शोधत आहात विश्वासार्ह आणि ताज्या मराठी बातम्या? मग तुम्ही योग्य ठिकाणी आहात! *[TOP NEWS MARATHI]* तुम्हाला महाराष्ट्रातील, भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स देतो.
🔹 *ताज्या बातम्या | ब्रेकिंग न्यूज | राजकीय घडामोडी | गुन्हेगारी बातम्या | मनोरंजन | क्रीडा | शेती व अर्थकारण | लाईव्ह अपडेट्स*
✅ विश्वासार्ह माहिती 📰
✅ त्वरित आणि अचूक अपडेट्स ⚡
✅ थेट प्रक्षेपण आणि विशेष कार्यक्रम 🎥
📌 *Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबा 🔔 ताज्या घडामोडींसाठी!*
👉 [ / @topnewmarathi ]
📲 *आमच्याशी कनेक्ट व्हा:*
*#MarathiNews #BreakingNews #LiveNews #Maharashtra #MarathiBatmya*
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: