70 वर्षांनंतर! 😳धम्मपरिषद MH20
Автор: 💙jay bhim 💙
Загружено: 2026-03-03
Просмотров: 7
Описание:
संभाजीनगर (MH20) मधील प्रसिद्ध भीम टेकडीवर आयोजित जागतिक बौद्ध धम्मपरिषद 2026 चा हा खास व्ह्लॉग. 🙏
70 वर्षांनंतर भारतात होत असलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमात देश-विदेशातून भिक्षू आणि अनुयायी सहभागी झाले आहेत.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला भीम टेकडीवरील वातावरण, crowd आणि कार्यक्रमाची झलक पाहायला मिळेल.
जर तुम्ही संभाजीनगरमध्ये असाल तर ही जागा नक्की भेट द्या.
👍 व्हिडिओ आवडला तर Like करा
🔁 Share करा
🔔 Channel Subscribe करायला विसरू नका
Bhim Tekdi
Sambhaji Nagar
MH20
Dhamm Parishad 2026
Buddhist Council India
Aurangabad Bhim Tekdi
Maharashtra vlog
Marathi vlog
Buddhism India
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: