Sawantwadi Rajwada | सावंतवाडी राजवाडा | Royal Palace Of Sawantwadi | Sawantwadi Tourism
Автор: Aakash Salagaonkar
Загружено: 2021-10-30
Просмотров: 9043
Описание:
Sawantwadi Rajwada | सावंतवाडी राजवाडा | Royal Palace Of Sawantwadi | Sawantwadi Tourism
सुंदरवाडी’ परमेश्वराला पहाटे पडलेलं एक सुंदर स्वप्न. ऐतिहासिक गौरवशाली परंपरा लाभलेले हे संस्थानकालीन शहर. ३५० वर्षाचा कलात्मक संस्कृतीचा देदीप्यमान इतिहास लाभलेल्या या सावंतवाडी संस्थानाला आज आपण भेट देणार आहोत.
सावंतवाडी च्या लाकडी खेळण्यांप्रमाणेच सावंतवाडीचा राजवाडा हि तितकाच प्रसिद्ध आहे.
सावंतवाडी शहरातील हे सुंदर पर्यटन स्थळ असून मुंबई,पुणे, तसेच कोल्हापूर येथून महामार्गाने येथे पोहोचता येते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: