छत्रपती संभाजी महाराजांचे शेवटचे ४० दिवस 😢 | धर्मवीर संभाजी महाराज संपूर्ण सत्य
Автор: देव दर्शनाय TV
Загружено: 2026-03-17
Просмотров: 30
Описание:
छत्रपती संभाजी महाराजांचे शेवटचे ४० दिवस 😢 | धर्मवीर संभाजी महाराज संपूर्ण सत्य
छत्रपती संभाजी महाराजांचे शेवटचे ४० दिवस हा मराठा इतिहासातील सर्वात वेदनादायक आणि प्रेरणादायी प्रसंग आहे.
या व्हिडिओमध्ये आपण Chhatrapati Sambhaji Maharaj यांना कसे पकडले गेले, कोणामुळे गुप्त माहिती मिळाली, आणि त्यांनी शेवटपर्यंत धर्म आणि स्वराज्य कसे जपले हे पाहणार आहोत.
Aurangzeb च्या अमानुष छळासमोरही संभाजी महाराज कधीही झुकले नाहीत.
त्यांचे बलिदान आजही प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा देते.
👉 व्हिडिओ आवडला तर Like करा 👍
👉 Channel Subscribe करा 🔔
👉 Comment मध्ये "जय भवानी 🚩" लिहा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: