|| उन्हवरे गरम पाण्याचे कुंड ,तालुका :- दापोली || Unhavare Hot Water Spring ,Taluka :- Dapoli
Автор: उनाड
Загружено: 2023-01-10
Просмотров: 420389
Описание:
उन्हवरे गरम पाण्याचे कुंड , तालुका :- दापोली || Unhavare Hot Water Spring ( Dapoli ) ||
जिवंतपणी पाहिलेले स्वर्ग म्हणजे " कोकण " 🌴🌾🌿
गरम पाण्याचे कुंड उन्हवरे दापोली.❤️
दापोली खेड वरुण साधारण २९ किमी च्या अंतरावर
हे वसलेले आहे.
दापोली मधून इथे येण्यासाठी एसटी बसेस आणि प्रायव्हेट गाड्या आहेत.
उन्हंवरे फरारे वावघर ह्या तीन गावांच्या मधे वसलेले हे गंधयुक्त पाण्याचे कुंड आहे.
त्या कुंडातील पाण्याचा तापमान ७०°से ते ८०°से इतके आहे .
अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या Youtube channel ला Subscribe करायला विसरू नका .👍
________________________________________________________________________________________
Follow Us On:-
Instagram :- https://instagram.com/sushant_kashte_...
Fecebook :- https://www.facebook.com/profile.php?id
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: