#breakingnews
Автор: SNEWS MARATHI
Загружено: 2025-08-16
Просмотров: 5315
Описание:
#breakingnews | श्रीरामपूरमध्ये मोठी कारवाई, नशेचे इंजेक्शन विकणारी तरुणी पोलिसांच्या जाळ्यात.
अहिल्यानगर जिल्ह्यात नशेचे इंजेक्शन विरोधात मोठी कारवाई...
श्रीरामपूर शहर पोलिसांची भर पावसात सापळा रचून एका युवतीस केले जेरबंद...
मेफेटरमाइन इंजेक्शनच्या ५० सीलबंद बाटल्या सह २५ वर्षीय आरोपी शिल्पा शेळके पोलिसांच्या जाळ्यात....
भर पावसात सापळा रचून श्रीरामपूर शहर पोलिसांची नशेच्या इंजेक्शन विरोधात कारवाई....
ज्युपिटर गाडीवरून मेफेटरमाइन नामक इंजेक्शनचा सुरू होता सप्लाय...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#एस_न्यूज_मराठी #मराठी बातम्या #news #snews marathi #Marathi_Batmya #आजच्या_बातम्या #Aajchya_Batmya #ताजा_बातम्या #Taja_Batmya #मराठी_लाईव्ह_न्यूज #न्यूज_मराठी #व्हायरल_न्यूज_मराठी #ट्रेंडिंग_न्यूज_मराठी #महाराष्ट्रातील बातम्या #सामाजिक_बातम्या #गुन्हेगारी_बातम्या #स्थानिक_बातम्या #local news #श्रीरामपूर बातम्या #Shrirampur Batmya #अहिल्यानगर बातम्या #Ahmednagar Batmya #ग्रामीण बातम्या
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: