माजी आमदार, दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला विरोध | Maharashtra Politics
Автор: Saam TV News
Загружено: 2025-10-21
Просмотров: 772
Описание:
माजी आमदार, दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला विरोध | Maharashtra Politics
माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशावरून राजकीय वातावरण तापलं आहे. स्थानिक कार्यकर्ते आणि काही नेत्यांनी त्यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवला आहे. पक्षात गटबाजी पुन्हा डोकं वर काढत असल्याचं बोललं जातंय. या घडामोडींमुळे आगामी निवडणुकांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
#dilipmane #bjp #maharashtranews #politicalnews #maharashtrapolitics #bjpentry #partyconflict #saamtvnews
Dilip Mane, BJP politics, Maharashtra news, political controversy, party conflict, internal opposition, BJP Maharashtra, election impact, former MLA, political developments
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: