सासरा निघाला चोर? 😜 शेवट पाहून हसालच 😂”
Автор: Gavran Masti
Загружено: 2026-02-10
Просмотров: 5804
Описание:
सासऱ्याने चोरलं सुनेचं गंठण | Gavran Masti 😂
गावातल्या घरात घडलेली एक भन्नाट खट्याळ गोष्ट 🤣
या व्हिडिओमध्ये सासू–सासरे, नवरा–बायको आणि घरातल्या मस्तीमुळे निर्माण झालेला गोंधळ तुम्हाला पोट धरून हसायला लावेल 😄
सुनेचं गंठण हरवतं… आणि संशय जातो थेट सासऱ्यावर!
खरंच सासऱ्याने गंठण चोरलंय का?
सत्य जाणून घ्यायला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा 🎭
व्हिडिओ आवडला तर
👍 Like करा
🔔 Gavran Masti Channel Subscribe करा
💬 Comment मध्ये तुमचं मत नक्की सांगा
🎭 कलाकार (Artists):
१) Purva Tanpure
२) Suhas Ghodechor
३) Bhumi More
४) Kiran Shinde
५) Baburao Phad
६) Vishal Shevkar
🎬 दिग्दर्शन:
purva tanpure
🏢 निर्मिती:
Gavran Masti Production
Hashtags:
#GavranMasti
#MarathiComedy
#GavranComedy
#SasraSunComedy
#VillageComedy
#FamilyComedy
#MarathiVideo
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: