Yatish Jadhav: Education | Life | Journey Conversation w/ Prem Jadhav | Full Episode | Ep. 01
Автор: Prem Diary
Загружено: 2026-03-09
Просмотров: 724
Описание:
प्रेम डायरीला subscribe करण्यासाठी click करा: / @premdiarytales
आयुष्यात शिक्षणाचं महत्त्व काय? नेमकं शिक्षण कोणतं घ्यायचं? शिक्षणात मार्कांचं महत्त्वाचं महत्त्व काय? शिक्षणाच्या माध्यमातून आपलं आयुष्य समृद्ध होतं का?
या सगळ्या प्रश्नांवर आपण foxen educator चे संस्थापक यतिश जाधव (सर) यांच्याशी चर्चा केली आहे. पूर्ण एपिसोड नक्की बघा.
Disclaimer:
व्हिडिओमध्ये अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
Credits:
Guest: yatish Jadhav (sir) Founder- Foxen Educators
Host: Prem Jadhav.
Editor: Amit Kamble
DOP: Gaurav Jadhav, Sujit Mulik, Ganesh Chinchkar.
Content/Social Media/Development Manage: Saarathi Media
Instagram: https://www.instagram.com/premdiaryta... Facebook:https://www.facebook.com/profile.php?...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: