GOLDSTAR Original VS Fake || Whats Is The First Copy In Marathi
Автор: Zatte Footwear
Загружено: 2021-09-22
Просмотров: 11752
Описание:
माझं नाव विलास झट्टे आहे आणि माझ्या यूट्यब चॅनल वर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो माझ्या या चॅनल वर तुम्हाला फुट्वीर शी निगडीत सर्व गोष्टीची माहीत मिळेल जसं फुटवेर च्या कंपन्या, फुट्विर रिव्ह्यु, फूट्वीर मॅचींग ,अश्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी ची पुरेपूर माहीत तुम्हाला या चॅनल पाहायला मिळेल ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मग आता च चॅनल ला subcribe करा. 😊😊
मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये shoes बद्दल माहीत दिली आहे तो shoes आहे goldstar आणि या विडियो मध्ये मी original आणि Fake या बददल ची माहीती दिली आहे आणि हे shoes तुम्हाला Amazon, वर पण चांगली discount मध्ये मिळणार तर व्हिडिओ पूर्ण पाहा तुमच्या लक्षात येईल
➡️Goldstar original vs fake
Amazon :-https://amzn.to/3zuWu5t
➡️Instagram link:- / zatte_footwear
Sponsorship & business enquiries:- [email protected] this youtube channel, l upload videos related to footwear products & footwear matching with your dress, footwear products reviews and much more.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: