BARAMATI MADHYE PAHILYANDA PAHILI SUNROOF WALI RIKSHAW | CLIENT VISIT | 12.01.26
Автор: Vinit Sutar
Загружено: 2026-01-13
Просмотров: 50
Описание:
काल मी बारामतीला client visit ला गेलो होतो.
बसने प्रवास केला, खूप गर्दी होती—बसमध्ये उभं राहूनच जावं लागलं.
तिथे दुपारी खूप छान जेवण केलं आणि 4 clients ला भेटलो.
या visit दरम्यान एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—
बारामती किती सुंदर आहे आणि
इथे किती मोठ्या प्रमाणात industrial development झालं आहे.
हे सगळं पाहिल्यावर खरंच असं वाटलं की…
जगात भारी, बारामती! 🔥
#JagatBhariBaramati
#Baramati
#BaramatiVlog
#ClientVisit
#BusTravel
#IndustrialDevelopment
#Maharashtra
#VlogLife
#DailyVlog
#WorkAndTravel
#IndianVlogger
#MarathiVlog
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: