“इडा पिडा टळो… बळीचं राज्य येवो! बळीराजा कोण होता? सत्यशोधक इतिहास उघड!”
Автор: सोपी गुंतवणूक | Sopi Guntavnuk
Загружено: 2025-11-27
Просмотров: 175
Описание:
इडा पिडा टळो… बळीचं राज्य येवो!
दिवाळी आली की हे वाक्य आपण मनापासून बोलतो. पण तुम्हाला माहिती आहे का…
बळीराजा कोण होता?
तो इतका न्यायप्रिय, लोकाभिमुख आणि उदार राजा का मानला जातो?
महात्मा फुले, संत तुकाराम, सत्यशोधकांनी बळीराजाची कशी व्याख्या केली?
केरळच्या ओणमपासून महाराष्ट्रातील बलिप्रतिपदेपर्यंत, त्याचा सन्मान एवढा मोठा का?
या व्हिडिओमध्ये आम्ही सांगतो—
✔ बळीराजाचा इतिहास
✔ बळीराजाचं विशाल साम्राज्य
✔ तगई धोरण (पहिली Subsidy प्रणाली)
✔ खंडोबा, म्हसोबा, जोतिबा यांचा संबंध
✔ दिवाळी आणि बलिप्रतिपदेचा अर्थ
✔ केरळचा ओणम उत्सव आणि बळी
✔ बळीराजा गौरव मिरवणुका
✔ संत तुकारामांचे बळीराजावर अभंग
हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर नक्की करा!
जय बळीराजा!
#बळीराजा #Baliraja #BaliPratipada #दिवाळी #Onam #Mahabali #Satyashodhak #MahatmaPhule #MarathiHistory #MarathiYouTube #MarathiVideo #HistoryExplained #IndianHistory #CulturalStories
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: