River Fun to Raigad Adventure 🇮🇳 | Epic 26 January Vlog 09
Автор: ThambuNakoOG
Загружено: 2026-02-19
Просмотров: 158
Описание:
25 जानेवारी – आम्ही ४ मित्र – Ashish, Sahil, Vinayak आणि Rohit – निघालो आमच्या भन्नाट प्रवासाला 😍
पहिल्या दिवशी आम्ही Vinayak च्या गावी पोहोचलो आणि नदीकाठी धमाल, गप्पा आणि रात्रीची मजा केली 🌊🔥
गावातली शांत रात्र आणि मित्रांसोबतचे moments खूपच खास होते ❤️
दुसऱ्या दिवशी, 26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन 🇮🇳 – आम्ही भेट दिली महाराष्ट्राच्या अभिमानाला – Raigad Fort 🏰🇮🇳
इतिहास, स्वराज्याची आठवण आणि त्या दिवशी किल्ल्यावर उभं राहण्याचा अभिमान – हा अनुभव शब्दात सांगता येणार नाही!
मस्तीपासून इतिहास आणि देशभक्तीपर्यंतचा हा आमचा प्रवास तुम्हाला नक्की आवडेल 🔥
Video शेवटपर्यंत बघा आणि तुमचा favourite moment comment मध्ये नक्की सांगा!
🇮🇳 जय हिंद! 🇮🇳
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: