एका जिल्हा परिषद शाळेचा प्रेरणादायी मूल्यवर्धन प्रवास (सांगली)
Автор: Mulyavardhan 3.0
Загружено: 2026-01-04
Просмотров: 5732
Описание:
एका जिल्हा परिषद शाळेचा प्रेरणादायी मूल्यवर्धन प्रवास!
हा आहे सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातल्या औताडे मळा- वाटेगाव येथील जि. प. शाळेचा प्रेरणादायी मूल्यवर्धन प्रवास आहे. १९८७ साली सुरू झालेल्या या वस्तीवरील लहानशा शाळेत मूल्यवर्धन उपक्रमांमुळे घडणारे बदल सकारात्मक आहेत. मूल्यवर्धनमुळे किती मोठे बदल घडू शकतात, हे या छोट्या शाळेची गोष्ट दाखवते.
वर्ग नियम, शांतता संकेत, चर्चाधारित शिक्षण आणि मूल्यवर्धन पुस्तिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि सकारात्मक वर्तन विकसित होत आहे. शिक्षकांचा अनुभव, मुलांचे मनोगत आणि उपक्रमांचा प्रत्यक्ष परिणाम या व्हिडिओतून प्रभावीपणे उलगडतो.
(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, औताडे मळा- #वाटेगाव, जि. #सांगली)
#Mulyavardhan #ValueEducation #ZillaParishadSchool #governmentschooljobs #InspiringSchool #EducationWithValues #TeacherImpact #StudentVoices #MarathiEducation#RuralEducation #Sangli #Walva #PrimarySchool #EducationForAll
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: