ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

मनपा निवडणूक मोठा भुकंप; पडद्यामागं बरंच काही घडतंय, 'ही' आहेत युती तुटण्याची कारणं.

Автор: Ahilyanagarlive24

Загружено: 2025-12-30

Просмотров: 4251

Описание: राष्ट्रवादीला 32, भाजपला 30, तर शिवसेना शिंदे गटालाही 24 जागा हव्या होत्या. ताणा-ताणी वाढली आणि अखेर महायुती तुटली. गेल्यावेळी 23 जागा मिळवत, शिवसेना हा महानगरपालिकेत क्रमांक एकचा पक्ष बनला होता. परंतु यावेळी परिस्थिती वेगळी होती. शिवसेनेची दोन शकले झाली आहेत. ताकद विभागली गेली आहे. तरीही शिवसेनेने 24 जागांवर केलेला दावा भाजप-राष्ट्रवादीला पटला नाही. सोमवारी पहाटे चार वाजेपर्यंत, आ. संग्राम जगताप व शिवसेनेत खलबतं झाली. पण हाती काहीच लागलं नाही. अखेर ऐतिहासीक नगरमध्ये, ऐतिहासिक व पारंपारिक युती तुटली. आता आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं, निवडणूक अधिकाऱ्यांसमोर अक्षरशः जत्रा राहणार आहे. नेमकं काय चाललंय नगरमध्ये? पाहूयात सविस्तर...

गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर

बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected]

अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com

#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
मनपा निवडणूक मोठा भुकंप; पडद्यामागं बरंच काही घडतंय, 'ही' आहेत युती तुटण्याची कारणं.

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

PCMC Mahapalika: Ajit Pawar vs Mahesh Landge, पिंपरी चिंचवडमध्ये जुनाच सामना, कोणते दादा वरचढ ?

Madhuri Manjrekar Crying : तिकीट कापलं, मातोश्रीवर काय घडलं? ठाकरेंच्या रणरागिणीने रडत सगळं सांगितलं

tv9 Marathi Special Report | शाखा प्रमुखासाठी फायर आजी थेट मातोश्रीत !

BMC Election: Thackeray Bandhu Yuti, जागावाटपाचा राडा, ठाकरेंचे उमेदवार शिंदेंकडे, मुंबईत काय घडतंय?

Top Headlines Today | 30 Dec 2025 | 11 PM | Raj Uddhav Thackeray News | Maharashtra Election News

डॅडी दगडी चाळीत परतले, राजकीय सूत्र हलवली; Yogita Arun Gawli यांची Exclusive मुलाखत

Mahapalika Election Breaking LIVE | राज्यात कुठे युती, कुठे आघाडी कुठे स्वबळावर LIVE | Zee 24 Taas

Eknath Shinde झुकायला तयार नाहीत, शेवटच्या दिवशी भाजपला मोठा धक्का | Maharashtra Times

Ahmednagar Vidhansabha | नगर शहरामध्ये कोण-कोणाविरुद्ध मैदानात उतरणार? LetsUpp Marathi

मनपा निवडणूक :कोतकरांना शिवसेनेत घेतल्यास थेट उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर उपोषण,ठुबे कुटुंबाचा ....

नगर ब्रेकिंग : अहिल्यानगर मध्ये महायुती का तुटली…भाजप जिल्हाध्यक्षांनी स्पष्टच सांगितले

Знаменитости, УМЕРШИЕ в 2025 году

Знаменитости, УМЕРШИЕ в 2025 году

Гитлер в цвете

Гитлер в цвете

भाजपा–राष्ट्रवादीची संयुक्त पत्रकार परिषद संपन्न, दोन्ही शहराध्यक्षांनी दिली सविस्तर माहिती

अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यात भाजपची सत्ता येणार? | Ahilyanagar Shrigonda Election 2025

लोणीत अण्णासाहेब म्हस्के पा यांचा 'सहस्त्र चंद्रदर्शन' व सुशिलाताई म्हस्के यांचा 'अमृत महोत्सव'सोहळा

अहिल्यानगर व्हाया अहमदनगरचा इतिहास भाग-1 #hakkachamike #ahilyanagar #ahmednagar #इतिहास #maharashtra

कोण म्हणतं ठाकरे संपणार ? सोमय्यांचं वक्तव्य भाजपच्या अंगलट येणार? Kirit Somaiya| Thackeray | EP 153

विखे-जगताप देणार धक्कातंत्र; मनपा निवडणूक शेवटच्या टप्प्यात एकतर्फी होईल का?Ahmednagarlive24

Боль в ахилловом сухожилии и пятке. Почему болит и что делать?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]