सातच्या बातम्या, दूरदर्शन सह्याद्री वाहिनी..(०६ नोव्हेंबर २०१९)
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2019-11-06
Просмотров: 943020
Описание:
ठळक बातम्या.....राज्यातला सत्ता स्थापनेचा तिढा आजही कायम, पक्षीय पातळीवर सर्व राजकीय पक्षांचं विचारमंथन सुरु
भाजपाच्या गाभा समितीचीही मुंबईत आज पुन्हा बैठक शिवसेनेच्या प्रस्तावावर खलबत सुरु
भाजपाबरोबर निवडणूकीपूर्वी युती करतांना जे ठरलं तोच प्रस्ताव असून आता नव्यानं कोणताही प्रस्ताव नाही - खासदार संजय राऊत
राज्यातल्या जनतेनं काँग्रेस महाआघाडीला विरोधी पक्षात बसण्याचा आदेश दिला असल्यानं सत्ता स्थापनेसाठी आपल्याकडे पर्याय नसल्याचं शरद पवार यांची स्पष्टोक्ती
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीची वसूली करु नये राज्य सरकारचे बँकांना आदेश
देशातल्या विविध जलस्त्रोताचं पुनरुज्जीवन करण्याचं काम युध्दपावळीवर सुरु असून, जनतेच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करणार - जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत....
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: