Abdul Sattar Controversy : टिपू सुलतान, सत्तार आणि जहाल हिंदुत्व! | LetsUpp Marathi
Автор: LetsUpp Marathi
Загружено: 2026-02-16
Просмотров: 281
Описание:
राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी रहिमाबाद येथील नागेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेतले. पण त्यांच्या या दर्शनानंतर काही तरुणांनी आक्षेप घेत मंदिर अपवित्र झाल्याचा दावा केला आहे. या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली. या संपूर्ण घटनेवर लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे.
-
#sambhajinagar #SambhajinagarPolitics #AbdulSattar #Shivsena #shivtemple #mahashivratri #MohanBhagwat #mahashivratri2026 #TusharBhosale #BJP4IND #nageshwartemple #YogeshKute #LetsUppMarathi #viralvideo #MaharashtraPolitics
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: