MLA Sanjay Kelkar एस आर ए कार्यालय बैठक... प्रशांत नगर एस आर ए प्रकल्प...
Автор: Sanjay Kelkar
Загружено: 2024-07-31
Просмотров: 11
Описание:
श्री स्वामी समर्थ सो. प्रशांत नगर येथील गेली 12 वर्ष SRA प्रकल्प रखडले आहे. गेली ४ महिन्याचे भाडे तसेच रखडलेले कामासंदर्भात आमदार श्री संजय केळकर यांनी SRA C.E.O. व सोसायटीचे कमिटी व सभासद तसेच विकासक व फायनान्स co. iifl authorised personal यांची फायनल मीटिंग आज एस आर ए कार्यालयात घेतली. या मीटिंगला माजी नगरसेवक श्री सूनेश जोशी उपस्थित होते.
या मीटिंगमध्ये १५/०८/२०२४ पर्यंत थकीत भाडे इमारतीचे काम चालू करायची प्रक्रिया सुरु करावी अन्यथा १६/०८/२०२४ नंतर आ. केळकर यांनी विकासक बदलण्याची कार्यवाही सुरु करण्याची सुचना संबंधित अधिकाऱ्यांना केली.
#bjp #bjp4india #bjp4maharastra #sanjaykelkar #mlasanjaykelkar #bjpmla #mlathane #sanjay #kelkar #sra #thane
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: