स्वतःच्या शेतीला दिली उद्योगाची जोड!BNKfoods “RUSHIAMALA”सोबत खास मुलाखत पार्ट-1
Автор: शेंडगे ॲग्रो सर्व्हिसेस - एक पाऊल प्रगत शेतीकडे
Загружено: 2026-02-25
Просмотров: 1257
Описание:
नमस्कार मित्रांनो!
आजच्या या विशेष भागात आपण भेट देणार आहोत BNK Foods and Herbal ला. आवळा हा आरोग्यासाठी अमृतासारखा मानला जातो आणि याच आवळ्यापासून "RUSHIAMALA" हे खास उत्पादन कसे तयार केले जाते, हे आपण या मुलाखतीत पाहणार आहोत.
Music: Happy Moments
Musician: VN VideoEditor
या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत?
BNK Foods ची सुरुवात कशी झाली?
RUSHIAMALA चे आरोग्यासाठी असलेले फायदे.
नैसर्गिक आणि शुद्ध हर्बल उत्पादने बनवण्याची प्रक्रिया.
जर तुम्हाला आपल्या शेतीला उद्योगाच्या आणि food processing ची जोड देयची असेल तर vedio शेवट पर्यंत पहा.
BNK Foods and Herbal, Rushiamala, आवळा कॅन्डी फायदे, Amla Health Benefits in Marathi, Marathi Business Interview, हर्बल उत्पादने, Ayurvedic Foods Marathi, BNK Foods Interview, आरोग्यदायी आवळा, Success Story Marathi.
#BNKFoods #Rushiamala #MarathiVlog #HealthTipsMarathi #AmlaBenefits #AyurvedaMarathi #HealthyLifestyle #ShetkariBusiness #MadeInMaharashtra #HealthyFood#agriculture #foodpreparation #foodprocessing #agribusiness #business #farmer #farming #maharashtra #udyojak #farm #agriproducts #agri #startup #startups
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: