कोरफडीचे आरोग्यदायी फायदे
Автор: Madhukar Salgar
Загружено: 2024-10-14
Просмотров: 658
Описание:
कोरफडीचे आरोग्यदायी फायदे #korapadiche ayurvedic fayde|
कोरफडीचे आरोग्यदायी उपयोग
#youtubevideos
#@MPSalgar
#madhukar
बहुगुणी कोरफड! फायदे वाचून व्हाल थक्क
#korfad #korfadsideeffects #korfadinmarathi
कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. हिला संस्कृतमध्ये कुमारी आणि इंग्रजीत ॲलो (Aloe) म्हणतात. हिच्यापासून कुमारी आसव हे परंपरागत आयुर्वेदिक औषध बनते.
कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो. त्यामुळे दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश करावा अशी काहीची शिफारस आहे.
कोरफड ही एकाच ॲलो नावाच्या कुळातल्या ५०० प्रजातींपैकी एक प्रजाती आहे. याकुळात काही पुष्पवंत वनस्पतीदेखील येतात. सर्वात परिचित प्रजाती म्हणजे कोर्या व्हेरा, किंवा "खरी कोरफड" होय.मिश्रित फार्मास्युटिकल उद्दिष्टांसाठी तथाकथित "कोरफड व्हेरा" प्रमाण मानली जाते. ॲलो फेरोक्ससारख्या इतर प्रजातींची लागवड आणि कापणी जंगलांमधून केली जाते.
कोरफडीचे सेवन करताना या गोष्टी कटाक्षाने पाळा जेणे करुन आरोग्यास कोणतीही हानी होणार नाही. यासाठी दररोज मर्यादित मात्रेत याचे सेवन करा.
प्रत्येक गोष्टीचं अतिसेवन हे हानीकारक असतं. त्यामुळे आपल्या आरोग्यास मानवेल आणि वयानुसार लाभदायक ठरेल इतक्याच प्रमाणात कोरफडीच्या जेलचं सेवन करायचं आहे. यात काही शंका असल्यास आयुर्वेदीक वैद्य तुम्हाला जास्त चांगला सल्ला देऊ शकतात.
जर तुम्ही तरुण असाल आणि स्वस्थ असाल म्हणेजच तुम्हाला कोणताही गंभीर आजार नसेल तर मात्र तुम्ही कोरफडीच्या सालीतील गराचा २ इंच भाग दररोज खाऊ शकता. तसंच तुम्ही अर्धा कप कोरफडीचा ज्यूस करुनही पिऊ शकता.
गर्भवती महिलांनी कोणत्याही ज्यूस अथवा फळांचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. कारण प्रेग्नेंसी दरम्यान प्रत्येक स्त्रीच्या शरीरातील हार्मोन्सची स्थिती वेगवेगळी असू शकते ज्यामुळे तिच्या आरोग्यास असणा-या गरजा देखील वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे गर्भवती महिला व आजार असणा-या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोरफडीचा घर खावा तर इतर लोक याचं सेवन करु शकतात.
#Aloe Vera
#alo vera side effects
#aloe vera benefits
#aloe vera juice benefits and side effects
#aloe vera gel benefits and side effects
#aloe vera gel
#aloe vera for skin
#aloe vera,aloe vera for hair
#aloe vera facial
#aloe vera for hair growth
#aloe vera shampoo
#aloe vera oil
#aolin
#aolin side effects
#how to make aloe vera juice at home
#aloe vera gel at home,home made
#DIY
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: