चिखला-काकड मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरेंकडून फोनवरून विचारपूस | Uddhav Thackeray Call
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-22
Просмотров: 1249
Описание:
चिखला-काकड मारहाण प्रकरण
उद्धव ठाकरेंचा पीडित महिलेशी संवाद
उद्धव ठाकरेंकडून फोनवरुन विचारपूस
दोषींवर कठोर कारवाईची मागणी
बुलढाण्यातल्या चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला आणि त्यातून एका महिलेला मारहाण झाली..दरम्यान उद्धव ठाकरेंनी पीडित महिलेशी फोनद्वारे संवाद साधत तिची विचारपूस केला..तसंच संपूर्ण घटना जाणून घेत पीडित महिलेला धीर दिला,..अन्याय सहन केला जाणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणालेत.. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
#uddhavthackeray #maharashtrapolitics #shivsenaleader #vidhansabha #marathinews #politicalnews #maharashtranews #saamtvnews
Uddhav Thackeray, Maharashtra Politics, Shiv Sena Leader, Vidhansabha, Marathi News, Political News, Maharashtra News, Saam TV News
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: