🍽️ नाश्त्यासाठी झटपट ढोकळा | सोपी आणि टेस्टी रेसिपी | इडली + ढोकळा instant recipe
Автор: Anita's kitchan khandesh recipe
Загружено: 2026-02-21
Просмотров: 72
Описание:
😊 आज आपण बनवणार आहोत डाळ आणि तांदूळ वापरून पारंपरिक पद्धतीचा मऊसूत आणि जाळीदार ढोकळा. हा ढोकळा चवीला हलका, पचायला सोपा आणि नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे.
या रेसिपीत आपण पाहणार आहोत:
✔️ डाळ आणि तांदूळ योग्य प्रमाण
✔️ आंबवण्याची योग्य पद्धत
✔️ मऊ आणि स्पॉंजी टेक्स्चर मिळवण्याच्या टिप्स
ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी नक्की करून पाहा. व्हिडिओ आवडला तर Like 👍 आणि Channel Subscribe करा.
#DalRiceDhokla
#HealthyBreakfast
#MarathiRecipe
#DhoklaRecipe
#IndianSnacks
#DalTandulDhokla
#InstantDhokla
#HealthyBreakfast
#MarathiRecipe
#IndianSnack
#SteamedFood
#EasyRecipe
#Homemade
#ProteinRich
#BreakfastIdeas
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: