तूर पिकाचं संरक्षण कसं कराल? पूर्ण मार्गदर्शन!
Автор: Sandeep Krushi Seva kendra
Загружено: 2025-11-28
Просмотров: 77
Описание:
तूर पिकाचं संरक्षण कसं कराल? पूर्ण मार्गदर्शन
तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी (घाटे अळी) आणि शेंग माशीचा प्रादुर्भाव वाढतोय.
या व्हिडिओमध्ये तूर पिकातील दोन्ही किडींवर एकात्मिक व्यवस्थापन (IPM), जैविक उपाय, फेरोमोन सापळे आणि योग्य कीटकनाशकाची प्रमाणासहित माहिती दिली आहे.
पिकाचं उत्पादन वाचवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाहा.
👉 Telegram Link: https://t.me/sandeepkrushisevakendr
👉 WhatsApp Group: https://whatsapp.com/channel/0029VbBQ...
अशाच महत्वाच्या कृषी माहितीसाठी Sandeep Krushi Sevekendra ला Subscribe करा! 🌾
तूर पिकावरील कीड नियंत्रण
शेंगा पोखरणारी अळी उपाय
शेंग माशी किड नियंत्रण
तूर पिकातील कीड व्यवस्थापन
घाटे अळीवर सर्वात चांगले औषध
तूर पिकावर कोणते कीटकनाशक वापरावे
फेरोमोन सापळे वापरण्याची पद्धत
तूर पिकाचं उत्पादन वाढवण्याचे उपाय
---
#तूरपीक
#GhateAli
#TuriKide
#TurPik
#KideNiyantran
#Helicoverpa
#PodFly
#ShengaPokhrnariAli
#Krushi
#MarathiKrushi
#Farmer
#SandeepKrushiSevekendra
#OrganicFarming
#IPM
#AgricultureMarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: