Nashik zilla parishad election 2025 Ajit Pawar गटातील सत्तासंघर्ष Manikrao Kokate vs Chhagan Bhujbal
Автор: News 24 Maharashtra Live
Загружено: 2025-10-15
Просмотров: 130
Описание:
Nashik zilla parishad election 2025 Ajit Pawar गटातील सत्तासंघर्ष Manikrao Kokate vs Chhagan Bhujbal
अध्यक्षपदासाठी संघर्ष ? भुजबळ vs कोकाटे
नाशिक जिल्हा परिषदेची निवडणूक ही यंदा केवळ स्थानिक निवडणूक राहिलेली नाही — तर अजित पवार गटासाठी प्रतिष्ठेची लढाई ठरली आहे. जिल्ह्यातील १५ पैकी सात आमदार या गटाचे असून, त्यात छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ हे तीन मंत्री आहेत. ग्रामीण भागात आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी अजित पवार गट संपूर्ण जोर लावत आहे. अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले असल्याने आता त्यावर दावा करण्यासाठी पक्षातच रस्सीखेच सुरू आहे.
NashikZillaParishad
ChhaganBhujbal
ManikraoKokate
AjitPawarGroup
MaharashtraPolitics
ZPElection2025
PoliticalConflict
NashikNews
RulingPartyConflict
DistrictCouncilElection
#NashikZP #ChhaganBhujbal #ManikraoKokate #AjitPawarGroup #MaharashtraPolitics #ZPElection2025 #PoliticalConflict #NashikNews #DistrictCouncilElection #News24Maharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: