आंब्याच्या झाडाची छाटणी कशी करावी? | निसर्गमित्र
Автор: Nisargamitra Farm
Загружено: 2025-04-04
Просмотров: 22335
Описание:
आंब्याची योग्य वाढ व्हावी, आंब्याच्या झाडाला सगळ्या बाजूने ऊन मिळावं यासाठी आपण आंब्याच्या झाडाची छाटणी करतो. सावलीतील पाने कमी करून उन्हातील पाने वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि ही छाटणी साधारण मार्चच्या महिन्यापर्यंत करावी. जर पावसाळ्यात याची छाटणी केली तर किड नियंत्रण करणे अवघड जाते.आणि तुम्ही झाडाची छाटणी केव्हा करता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
♦️ Connect With Us :
Instagram:
https://www.instagram.com/nisargamitr...
Facebook :
https://www.facebook.com/profile.php?...
📲 Rajendra Bhat : 9324601272
🗺️ Google Map :
https://maps.app.goo.gl/iNi1gWZwoocQG...
📍 Address: NisargMitra, BhatWadi, Village: BendShil, Badlapur
#निसर्गमित्र #organicfarming #nisargmitrafarm #farming #naturalfarming #nature #farm #rajendrabhat #multilayerfarming #farmingconsultancy #rajendrabhat #mango #mangotree
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: