Traditional Chicken | Murbadi Chicken | शेतात चुलीवर बनवलेलं झणझणीत मुरबाड स्पेशल मुरबाडी चिकन
Автор: Mi Hay Koli
Загружено: 2018-06-04
Просмотров: 57517
Описание:
खाद्य संस्कृतीचं महेर घर म्हटलं कि महाराष्ट्राला विसरून चालणार नाही, कारण इथल्या मातीतील पारंपरिक स्वाद आपल्याला हॉटेल मधल्या पदार्थांवर विसर पाडण्यास भाग पाडतो. महाराष्ट्रातल्या अशाच एका मातीतली चव आज तुमच्यासमोर घेऊन आलोय. मुरबाड मधील स्पेशल मुरबाडी चिकन. आपल्या घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद !
................................................................................................................
Ingredients - 2kg chicken ( Gavthi or broiler chicken ), 10 tblsp cooking oil, 2-3 onion sliced chooped, 4 tblsp ginger garlic paste, 2 tblsp green chillis paste, ½ tblsp turmeric, 6 tblsp Special Murbadi Masala, 150gm roasted dried coconut paste, 1 whole garlic bunch, finely chopped coriander leaves 5 tblsp, 5 small bay leaf, ½"mace , 4 green cardamom, ½ tblsp cumin seeds, 6 cloves, 10-15 black papper corn, 2 star anise, 2" cinnamon stick and last one salt as per your taste.
साहित्य - २ किलो चिकन ( गावठी किंवा ब्रॉयलर ), १० चमचे tblsp तेल, २-३ कांदे उभे काप केलेले, ४ चमचे tblsp आले लसणाची पेस्ट, २ चमचे tblsp हिरव्या मिरच्यांची पेस्ट किंव्हा ठेचलेल्या, ½ चमचे tblsp हळद, ६ चमचे tblsp मुरबाडी मसाला, १५० ग्रॅम भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट, १ लसणाचा कांदा, ४ चमचे tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, गरम मसाल्यामध्ये - ५ तेजपत्ता, ½ " जावेत्री, ४ हिरव्या वेलच्या, ½ चमचे tblsp जिरे, ६ लवंग, १०-१५ काळीमिरी, २ बादीयान ( चक्रीफूल ), २ " दालचीनी आणि चवीनुसार मीठ.
................................................................................................................
Welcome To Farmhouse | शेतामधली धम्माल, गावरान निसर्ग आणि तुमच्या सोबत फार्म मधली सुंदर सफारी - • Welcome To Farmhouse | शेतामधली धम्माल, गा...
...............................................................................................................
Web Site : http://www.mihaykoli.co.in
Online Buy Secret Koli Masala : http://www.mihaykoli.co.in/product
For Business Enquiry : [email protected] /
[email protected]
Food Blog : http://mihaykoli.co.in/category/blog/
Facebook Page : / mihaykoli
Twitter : / mi_hay_koli
Instagram : / mihaykoli
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: