Chinchwad Bypoll: 'कुटुंबात कसलाही वाद नाही'; अश्विनी जगताप स्पष्टच बोलल्या
Автор: Loksatta
Загружено: 2023-02-04
Просмотров: 67901
Описание:
Chinchwad Bypoll: कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपाने आपले दोन्ही उमेदवार जाहीर केले आहेत. कसबा पेठमधून हेमंत रासने तर चिंचवडमधून दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अश्विनी जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसंच आपल्या कुटुंबात कसलाही वाद नसल्याचं त्यांनी स्पष्ट करत विरोधकांना राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे.
#kasbapeth #chinchwad #ashwinijagtap #lakshmanjagtap #bjp #devendrafadnavis #maharashtra #maharashtrapolitics #election
Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: https://www.loksatta.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: