🚩मराठी माणूस पोहोचला अस्तित्वातच नसलेल्या एका गूढ देशात?
Автор: MTW Marathi Travel World
Загружено: 2025-11-21
Просмотров: 82258
Описание:
🚩मराठी माणूस पोहोचला अस्तित्वातच नसलेल्या एका गूढ देशात?
उझबेकिस्तानमध्ये भाज्या स्वस्त? की महाग? 😱 | Uzbekistan Market Vlog #marathi
🚩 मराठी माणूस पोहोचला अस्तित्वातच नसलेल्या एका गूढ देशात?
In this vlog, I visited Karakalpakstan – जगातल्या सर्वात mysterious, कमी ओळखल्या जाणाऱ्या regions पैकी एक! Uzbekistan मधील Nukus शहर, इथले स्थानिक लोक, त्यांची lifestyle, Nukus Bazar आणि vegetable market मी explore केलं… आणि हा अनुभव खूपच वेगळा होता!
Karakalpakstan हा Uzbekistan चा autonomous republic असून त्याची history, culture, language आणि food देखील उझबेकिस्तानपेक्षा खूप वेगळी आहे. लोक इतके simple, helpful आणि friendly आहेत की तुम्हाला instantly घरच्यासारखं वाटतं. Nukus हा technically एक desert region असल्यामुळे इथल्या भाज्या, फळं आणि market lifestyle खूप unique आहे.
या vlog मध्ये मी दाखवलं आहे:
✅ Karakalpakstan म्हणजे नक्की काय?
✅ Nukus city lifestyle experience
✅ Local market & vegetable rates (cheap vs expensive?)
✅ Friendly Karakalpak लोकं आणि त्यांची culture
✅ A mysterious place ज्याबद्दल इंटरनेटवरदेखील फारशी माहिती मिळत नाही
जर तुम्ही Uzbekistan ला travel प्लॅन करत असाल तर Karakalpakstan हा एक must-visit hidden gem आहे. माझा अनुभव प्रामाणिक, raw आणि एकदम ground-level वरून आहे. Hope हा vlog तुम्हाला मदत करेल!
👇 Full vlog पहा आणि कळवा – तुम्ही Karakalpakstan ला visit कराल का?
👇 जर तुम्हाला इतिहास, संस्कृती आणि ट्रॅव्हल व्लॉग्स आवडत असतील तर —
🔔 Channel Subscribe करा
❤️ व्हिडिओला Like आणि Comment नक्की करा
My everyday essentials 🛍️ | Affiliate links of what I genuinely use
DJI Osmo Action 4 Adventure Combo : https://amzn.to/4qd29sE
Girnaro Wireless Mic: https://amzn.to/4n0RdLO
Hohem iSteady 3-Axis Gimbal: https://amzn.to/4n2bBME
Crucial® X9 1TB Portable SSD: https://amzn.to/4nRsL0G
BOYA by-MM1 Universal Cardiod Mic: https://amzn.to/4q5kQOI
HP Z3700 Wireless Optical Mouse: https://amzn.to/48Z7w8j
Apple 2025 MacBook Air: https://amzn.to/3KRU8ZH
HP 15 Intel Core i5 Laptop: https://amzn.to/4nMTfAe
DIGITEK 67 Inch Foldable Tripod: https://amzn.to/4766XXO
Instagram:
Vishal's Instagram.........► / mtw.marathi
=================================================================
For Collaboration/Business Purposes contact:
[email protected]
=================================================================
#Uzbekistan #nukus #nukuslife #karakalpak #UzbekistanTravel #SilkRoute #TravelVlog #MarathiTravel #CentralAsia #mtwmarathi #Marathi #marathitravelvlog #marathimanus
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: