शेतकरी कर्जमाफीसाठी ६ हजार कोटींची मोठा निर्णय लवकरच सरकार काय म्हणाले जाणून घ्या संपूर्ण माहिती
Автор: Sominath_Unfiltered
Загружено: 2026-03-03
Просмотров: 20
Описание:
शेतकरी कर्जमाफीसाठी ६ हजार कोटी रुपयांची मागणी राज्यभरात जोर धरत आहे. वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारकडे मोठ्या निधीची मागणी करण्यात आली आहे.
या व्हिडिओमध्ये कर्जमाफीबाबतची संपूर्ण माहिती, सरकारची भूमिका, संभाव्य निर्णय, तसेच शेतकरी संघटनांची प्रतिक्रिया जाणून घ्या. ६ हजार कोटींची तरतूद झाल्यास कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होणार, अटी आणि निकष काय असू शकतात याबद्दल सविस्तर चर्चा केली आहे.
ताज्या अपडेटसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
#sominathunfiltered #maharashtragovernment #education #governmentscheme #marathi @Sominathghode
@Sominath_Unfiltered
#marathitech
#cmo
#devendrafadnavis
#mumbai
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: