आदिवासी मुलींचे शास.वसतिगृह-पेण विद्यार्थीनी -बाल विवाह नाटीका
Автор: POITDP_PEN Official
Загружено: 2026-01-14
Просмотров: 101
Описание:
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण, अंकुर ट्रस्ट व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान २०२६ निमित्त पेण नगर परिषद मैदानावर महिला पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा.जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे (भा.प्र.से.) हे उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये मा.श्रीमती अस्मिता पाटील, बालहक्क परिषद महाराष्ट्र राज्य सदस्य, मा.श्री. मरवीन (IJM) कोकण प्रोग्राम हेड, मा.श्री. किरण पवार, उपविभागीय अधिकारी, पेण, मा.श्री. जयवंत चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल, श्रीम. तेजस्विनी गलांडे, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास पेण, मा.श्रीमती वैशाली पाटील, संचालिका, अंकुर ट्रस्ट, पेण तसेच मा.श्री. माधव सूर्यवंशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, पेण येथील विद्यार्थीनींनी बालविवाह प्रतिबंध व जनजागृती विषयावर नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: