त्रिकोणी संख्या |गणित |शिष्यवृत्ती परीक्षा ७ वी |7th Scholarship | Algebraic Expression
Автор: यशोदीप शिष्यवृत्त्ती मार्गदर्शिका Yashodeep Scholarship
Загружено: 2026-01-15
Просмотров: 874
Описание:
यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन
विद्यार्थी मित्रांनो चालू वर्षी 8 वीला शिष्यवृत्ती परीक्षा आहे. आता हीच परीक्षा शासन 8 वी ऐवजी 7 वी साठी आणत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी याच वर्षीपासून होत आहे. त्यामुळे आता जे व्हिडीओ आपण देत आहोत ते व्हिडीओ इ 7 वी आणि 8 वी या दोन्ही इयत्तांना उपयुक्त ठरणार आहेत. या व्हडिओमध्ये 7 वी च्या बैजिक राशीचे अवयव या घटकाचे मार्गदर्शन करणार आहे. परंतु जरी शिष्यवृत्ती परीक्षा 7 वी इयत्तेला लागू झाली तरी 7 वीला देखील हा घटक असणार आहे .
खाली या घटकावर आधारित online Test ची link दिलेली आहे. त्यावर टच करून test सोडवा.
https://forms.gle/PozJLnSCUgtEDeAg6
विषय -गणित : घटक -त्रिकोणी संख्या
Triangular Numbers
इ. 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा Online Test Link
#उच्चप्राथमिकशिष्यवृत्तीपरिक्षा
#7thScholarshipExam
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: