छत्रपती शिवाजी महाराज–टिपू सुलतान मुद्द्यावर CM Devendra Fadnavis यांचा Sapkal यांना कडक ईशारा
Автор: MH प्रवाह NEWS
Загружено: 2026-02-14
Просмотров: 286
Описание:
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांना समकक्ष ठरवल्याचे वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या विधानामुळे जनभावना दुखावल्या असून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी तत्काळ माफी मागावी. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपार आदर आणि श्रद्धा असून अशा प्रकारची तुलना अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
#DevendraFadnavis #HarshvardhanSapkal #ChhatrapatiShivajiMaharaj #TipuSultan #MaharashtraPolitics #Congress #BreakingNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: