ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Sanjay Shirsat | कॉकपिटमध्ये पायलट शेजारी बसून झोपणे गंभीर बाब, चौकशी होणं गरजेचं

Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Загружено: 2026-03-02

Просмотров: 1125

Описание: #sanjayshirsat #eknathshinde #ganeshnaik #shrikantshinde #ajitpawarplanecrash #sanjayraut

जय पवार यांनी जो व्हिडिओ ट्विट केला आहे, तो त्या घटनेशी संबंधित आहे की नाही, हे माहित नाही. मात्र, कॉकपिटमध्ये पायलट शेजारी बसून झोपणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. छोट्या विमानाचा प्रवास तासाभराचा असतो; या प्रवासात मुख्य पायलट जागेवर झोपत असेल, तर हे धोकादायक आहे. कंपनीचा मालकच असे करत असेल, तर हे प्रकरण गांभीर्याने घेतले पाहिजे.अटक करावी की नाही, हे सरकारने ठरवले पाहिजे. परंतु, पायलटचे जागेवर झोपणे योग्य नाही.
अजित पवार यांच्या अपघातात दोन-तीन प्रकार समोर आले आहेत. पहिले कारण म्हणजे, ज्या रनवेवर विमान लँड करायचे होते, तिथे पायलटने लँडिंग का केले नाही? दुसरे म्हणजे, तिथे धुके असेल आणि विमानात इंधन मोठ्या प्रमाणात होते, तर विमान परत मुंबई किंवा पुण्याला का घेऊन गेले नाही? अपघाताचा तपास करणाऱ्या दोन सरकारी कंपन्यांनी वेगवेगळी कारणे दिली आहेत, त्यामुळे शंकेला वाव आहे. अजित दादांसारखा माणूस गेल्यानंतर महाराष्ट्राला वेदना झाल्या आहेत, म्हणून प्राथमिक अहवाल आल्यानंतर याची आणखी चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणात प्रत्येकाच्या मनात शंका वाढत चालली आहे, हे योग्य नाही.

आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X...

Facebook:  / maharashtratimesonline  
Twitter:   / mataonline  

Website : https://maharashtratimes.com/

About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Sanjay Shirsat | कॉकपिटमध्ये पायलट शेजारी बसून झोपणे गंभीर बाब, चौकशी होणं गरजेचं

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Prakash Ambedkar | आरएसएसनं पंतप्रधान पदावरून मोदींना हटवावं, आंबेडकरांचे गंभीर आरोप करत मागणी

Prakash Ambedkar | आरएसएसनं पंतप्रधान पदावरून मोदींना हटवावं, आंबेडकरांचे गंभीर आरोप करत मागणी

News & Views Live: विमान अपघाताच्या अहवालानं गूढ वाढलं का? Ajit Pawar Plane Crash

News & Views Live: विमान अपघाताच्या अहवालानं गूढ वाढलं का? Ajit Pawar Plane Crash

Sanjay Raut | शरद पवारांसह ठाकरेंचे तीन शिलेदार राज्यसभेवर जाण्यास इच्छुक, राऊतांनी नावं सांगितली

Sanjay Raut | शरद पवारांसह ठाकरेंचे तीन शिलेदार राज्यसभेवर जाण्यास इच्छुक, राऊतांनी नावं सांगितली

LIVE 🔴 पश्चिम बंगालमध्ये BJP परिवर्तन यात्रा; मिथुन चक्रवर्ती आणि देवेंद्र फडणवीस मंचावर

LIVE 🔴 पश्चिम बंगालमध्ये BJP परिवर्तन यात्रा; मिथुन चक्रवर्ती आणि देवेंद्र फडणवीस मंचावर

Sanjay Shirsat | टीआरपी वाढवण्यासाठी गणेश नाईकांची श्रीकांत शिंदेंवर टीका, शिरसाट संतापले

Sanjay Shirsat | टीआरपी वाढवण्यासाठी गणेश नाईकांची श्रीकांत शिंदेंवर टीका, शिरसाट संतापले

Rajyasabha Election : ७व्या जागेसाठी BJP ची फिल्डिंग, मविआसमोर एक जागा राखण्याचं आव्हान

Rajyasabha Election : ७व्या जागेसाठी BJP ची फिल्डिंग, मविआसमोर एक जागा राखण्याचं आव्हान

Maharashtra Live Superfast :  महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा, 2 March 2026

Maharashtra Live Superfast : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा, 2 March 2026

Sangram Jagtap |  हिंदीवर राजकारण करणारे मतांसाठी उर्दूवर बोलत नाही, जगतापांनी निशाणा साधला

Sangram Jagtap | हिंदीवर राजकारण करणारे मतांसाठी उर्दूवर बोलत नाही, जगतापांनी निशाणा साधला

#Thalak_Batmya LIVE: जय पवार मैदानात, तपासावर शंका, इराण- इस्त्रायल युद्धाचं रौद्र रुप | PS1

#Thalak_Batmya LIVE: जय पवार मैदानात, तपासावर शंका, इराण- इस्त्रायल युद्धाचं रौद्र रुप | PS1

कांद्याचे दर घसरल्यानं लागवड खर्च निघेना, गेंड्याच्या कातडीचं सरकार म्हणत शेतकऱ्यांचा संताप

कांद्याचे दर घसरल्यानं लागवड खर्च निघेना, गेंड्याच्या कातडीचं सरकार म्हणत शेतकऱ्यांचा संताप

Gopichand Padalkar | जत तालुक्याला पाणी अपुरं पडणार नाही, सांगलीकरांना पडळकरांचा दावा

Gopichand Padalkar | जत तालुक्याला पाणी अपुरं पडणार नाही, सांगलीकरांना पडळकरांचा दावा

Harshwardhan Sapkal | राज्यसभेच्या जागेवर काँग्रेस आग्रही, सपकाळांनी सांगितला पूर्ण प्लान

Harshwardhan Sapkal | राज्यसभेच्या जागेवर काँग्रेस आग्रही, सपकाळांनी सांगितला पूर्ण प्लान

Dubai News : दुबई आणि आखातात इराणचे हल्ले सुरुच, लाखो भारतीय दुबई, कतार, अबुधाबीत अडकले

Dubai News : दुबई आणि आखातात इराणचे हल्ले सुरुच, लाखो भारतीय दुबई, कतार, अबुधाबीत अडकले

🧠 ГЕНИЙ, КОТОРЫЙ ВИДИТ БОЛЬШЕ ДРУГИХ 🎬 Профессор Т 🏷 ДЕТЕКТИВНЫЙ СЕРИАЛ. 1 сезон.

🧠 ГЕНИЙ, КОТОРЫЙ ВИДИТ БОЛЬШЕ ДРУГИХ 🎬 Профессор Т 🏷 ДЕТЕКТИВНЫЙ СЕРИАЛ. 1 сезон.

Sangli | स्टेजवरून राधाकृष्ण विखे पाटलांचं भाजपत येण्याचं विशाल पाटलांना आमंत्रण

Sangli | स्टेजवरून राधाकृष्ण विखे पाटलांचं भाजपत येण्याचं विशाल पाटलांना आमंत्रण

Гордон. Только что! Экстренное заявление Трампа меняет все! Путин в истерике! Переговоры – фикция!

Гордон. Только что! Экстренное заявление Трампа меняет все! Путин в истерике! Переговоры – фикция!

Lokshahi Special Report | SBL कंपनीतील स्फोटानंतर अनेक सवाल उपस्थित; कामगारांची सुरक्षितता वाऱ्यावर

Lokshahi Special Report | SBL कंपनीतील स्फोटानंतर अनेक सवाल उपस्थित; कामगारांची सुरक्षितता वाऱ्यावर

Eknath Shinde यांनी मला दिलेला शब्द पाळला, Nilesh Rane यांच्याकडून कौतुक

Eknath Shinde यांनी मला दिलेला शब्द पाळला, Nilesh Rane यांच्याकडून कौतुक

Radhakrishna Vikhe Patil यांचा थेट शरद पवारांवर निशाणा, विखेंनी उरलं-सुरलं सगळंच काढलं

Radhakrishna Vikhe Patil यांचा थेट शरद पवारांवर निशाणा, विखेंनी उरलं-सुरलं सगळंच काढलं

अजित पवारांचा खून पटेल तटकरेवर आरोप राष्ट्रवादीत खळबळ मोठा भुकंप,Ajit Pawar,Rohit Pawar Sharad Pawar

अजित पवारांचा खून पटेल तटकरेवर आरोप राष्ट्रवादीत खळबळ मोठा भुकंप,Ajit Pawar,Rohit Pawar Sharad Pawar

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]