पोलिसांना अंदाजच नाही आला..आंदोलकांनी रस्त्यावर काय केलं? Maratha Protest: Beed-Solapur Highway Jam
Автор: Lokmat
Загружено: 2026-09-02
Просмотров: 27458
Описание:
Maratha Protest: Beed-Solapur Highway Jammed
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक आता आक्रमक झाले असून त्यांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखून धरला आहे. सरकारकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओमध्ये पहा आंदोलकांचे नेमके म्हणणे काय आहे आणि महामार्गावर सध्या काय परिस्थिती आहे.
#MarathaReservation #ManojJarangePatil #MarathaProtest #MaharashtraNews #Jalna #ReservationProtest #MarathaKrantiMorcha #BreakingNews #MaharashtraPolitics #HighwayBlock #AntarwaliSarati #Lokmat #ManojJarange #MarathaReservationUpdate #Protest2026
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: