Israel Iran War । खामेनीचा मृत्यू । जग नव्या संघर्षाच्या ज्वालामुखीवर
Автор: सकलम् - SAKALAAM
Загружено: 2026-03-02
Просмотров: 201
Описание:
अमेरिका व इस्राईलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी ठार झाले. परंतु खामेनींच्या मृत्यूमुळे मध्यपूर्वेतील किंवा पश्चिम आशियाई राष्ट्रांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला असून आणखी एका दीर्घ संघर्षाची सुरुवात झाली आहे. हा संघर्ष केवळ तीन देशांपुरता मर्यादित राहिला नसून आख्खं जग आता नव्या संघर्षाच्या ज्वालामुखीच्या तोंडावर उभं राहिलं आहे. यावर चर्चा केली आहे ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय विश्लेषक डॉ. श्रीराम पवार यांच्याशी...
मुलाखतकार
मनोज साळुंखे
#IsraelIranWar #MiddleEastWar #WorldTension #TehranAttack #Netanyahu #Trump #GlobalEconomy #OilPrice #GoldRate #StockMarket #BreakingNews #WorldPolitics
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: