झेंडू उत्पादन काढण्यासाठी करा ही 5 कामे # zendu lagwad tantradnyan
Автор: Datta Kankal Marketing
Загружено: 2022-07-18
Просмотров: 56516
Описание:
नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झेंडू लागवडीमध्ये एकरी शंभर क्विंटल उत्पादन काढण्यासाठी जी कामे आपल्याला करावी लागतात ती कामे करण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी आपल्या प्लॉटमध्ये केल्या पाहिजेत त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे जसे की झाडांची एकरी संख्या किती असायला पाहिजेत एका झाडाला किती फुले असायला पाहिजेत एका झाडाचे किती वजन असायला पाहिजेत त्यानंतर भर कधी घालायचा झेंडूला भर घातल्यानंतर कोणतं खत खत आणि फवारणी करायची याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे त्याचबरोबर आपण विद्राव्य खते जसे की १९-१९-१९,०-५२-३४, १२-६१-०,००-००-५० यासारखी विद्राव्य खते कधी द्यायची त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती घेणार आहोत तरी हा व्हिडिओ प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी आणि डिस्ट्रीब्यूटर यांनी शेवटपर्यंत पहावा सो थँक्यू
#dattakankalmarketing
#agriculture
#zendu
#zendu lagwad
#zendu favarni
#zendu Vikram utapadan
#zundu
#zenduful
#zendumahiti
#zendufarming
#शेती
#झेंडू लागवड
#झेंडू रोपवाटिका
#झेंडू
#झेंडू फुल
#झेंडू फवारणी
#झेंडू रोपवाटीका
#झेंडू विक्रमी उत्पादन
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: