scholarship Exam Big update! शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मोठा बदल !
Автор: MSK SIR
Загружено: 2025-05-31
Просмотров: 5765
Описание:
scholarship Exam Big update! शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मोठा बद्दल ! #scholarshi[pexam2026 #msksir
🟢 नवोदय विद्यालय प्रवेश फॉर्म 2026 — जाहीर सूचना 🟢
🎯 परीक्षा दिनांक: 13 डिसेंबर 2025
📅 फॉर्म भरायची अंतिम तारीख: 29 जुलै 2025
💡 महत्वाची सूचना:
या वर्षी फॉर्म प्रक्रिया लवकर सुरू झालेली आहे.
👉 त्यामुळे घाई न करता, पण दुर्लक्षही करू नका.
📌 फॉर्म भरण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे (सॉफ्ट कॉपी JPG फॉर्ममध्ये, 10 ते 100 KB):
• विद्यार्थ्याचा फोटो
• पालकाची स्वाक्षरी
• विद्यार्थ्याची स्वाक्षरी
• आधार कार्ड तपशील / किंवा शासकीय रहिवाशी प्रमाणपत्र
📍 तपशील भरण्यासाठी आवश्यक माहिती:
राज्य, जिल्हा, तालुका (Block), आधार क्रमांक, APAAR ID, PEN क्रमांक इत्यादी.
🔴 महत्वाचे:
विद्यार्थ्याच्या आधार कार्डवर शाळा असलेल्या जिल्ह्याचा पत्ता असणे आवश्यक आहे.
तो नसेल, तर आधार अपडेट करून घ्या किंवा
त्या जिल्ह्याचे शासकीय रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
📽 फॉर्म कसा भरायचा याचे LIVE डेमो आणि मार्गदर्शन पाहण्यासाठी:
✅ Subscribe करा: MSK Sir YouTube Channel
📲 Live Parent Meeting होणार आहे Inner Group मध्ये
👉 संपर्क: 9209209907 (MSK Sir)
🧠 संपूर्ण माहिती वाचूनच अर्ज भरा
📂 कागदपत्रे आधी तयार ठेवा
📝 मग फॉर्म भरायला सुरुवात करा
📢 हा संदेश आपल्या इतर पालक मित्रांपर्यंत शेअर करा.
---
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: