Gaavran Style झटपट ज्वारी-मेथी पराठा-
Автор: Tava Tadka Marathi
Загружено: 2025-11-23
Просмотров: 78
Описание:
सकाळची सुस्ती गायब! टेस्टी पण light! Gaavran Style झटपट ज्वारी-मेथी पराठा– Tava Tadka Marathi
नमस्कार मंडळी,
आज मी बनवला आहे ज्वारीचं पीठ, मेथी आणि थोडं तांदळाचं पीठ टाकून बनवलेला मऊ, हलका आणि जबरदस्त टेस्टी पराठा. हा पराठा खरंच घरातल्या सगळ्यांसाठी बेस्ट – पण खास करून लहान मुलं, ऑफिस goers आणि जास्त वेळ भूक धरू न शकणारे यांच्यासाठी परफेक्ट आहे.
ज्वारीमुळे पराठा जड वाटत नाही, पचन छान होतं आणि पोट बराच वेळ भरलेलं राहतं. मेथी त्याला हलकासा कसदार स्वाद देते, शिवाय शरीरातील सुज कमी करायला मदत करते. तांदळाचं पीठ पराठा नरम ठेवतं, त्यामुळे मुलांना खायलाही मजाच येते. हा पराठा तव्यावर पटकन तयार होतो, जास्त वेळ नाही लागत – त्यामुळे busy सकाळ, ऑफिस टाइम किंवा मुलांच्या टिफिनसाठी फिट आहे.
Health Benefits
– ज्वारी पोट हलकं ठेवतं, दमणूक कमी करते आणि डायजेशन सुधारतं.
– मेथी sugar-control आणि immunity साठी छान काम करते.
– तांदळाचं पीठ पराठा soft बनवतं, त्यामुळे मुलांना चावताही येतं आणि पटकन पचतं.
– ऑफिस goers साठी हा पराठा perfect energy देतो, कारण तो एकदम भारी नसतो आणि सुस्ती आणत नाही.
– मुलांसाठी हे combination vitamins, iron आणि fiber देतं – दिवसभर खेळण्यासाठी छान शक्ती मिळते.
हा पराठा जरा वेगळा, पौष्टिक आणि रोजच्या पोळ्या-भाजीपेक्षा भारी change. कधी तरी करून बघाच, घरचेही खुश होतील आणि तुमचंही cooking time कमी होईल.
अश्याच झटपट बनणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
[ • No Rice! All Taste!! 1 डोसा = 1 प्रोटीन शे... ]
[ • Weekend Treat from Marathwada! वांग्याच्या... ]
[ • सुस्तीचा अंत! ही बेसन पोळी खाल्ल्यावर दिवस... ]
[ • Time Discount Dosa!!- १० मिनटात बनवा झटपट... ]
[ • चहा सोबत असा नाश्ता तर लय भारी! !तवा तडका ... ]
[ • Marathi Style मूगाची उसळ - घरची पण ढाबा स्... ]
[ • बनवा कमी सामग्रीत पौष्टिक गव्हाचा केक - En... ]
[ • Strong हाडं आणि Healthy पचन, तव्यावर बनलेल... ]
[ • South Indian Style Upma| उडीत डाळीचा नाश्त... ]
[ • फक्त १५ मिनटात! Busy लोकांसाठी झटपट गावठी ... ]
[ • नाक मुरडणारे लहान मुलं पण आवडीने खातील - ... ]
[ • Sunday Special कच्ची केळी भाजी अशी करा की ... ]
[ • सफरचंदातून असं काय बनवता येतं? हा हलवा बघू... ]
[ • सकाळचा चहा सोबती Busy Moms ,Office Goers स... ]
[ • Village Protein Bomb! गावरान कडधान्य भाजी ... ]
[ • Full Attitude! झटपट केळी चाट ऑन फायर! कच्च... ]
#jwarichi poli methi paratha benefits recipe
#jowar methi tandoor style paratha marathi
#jowar methi paratha for busy moms easy recipe
#gaavran jowar methi paratha marathi recipe
#jwariche parathe tandalache pita recipe
#diabetic friendly jowar rice flour paratha
#jowar methi paratha joint pain relief food
#jowar methi paratha for weight management
#tandalache pita jowar methi paratha easy
#jowar methi paratha health benefits recipe
#healthy jowar methi tandalache pita paratha
#jowar methi paratha for weight loss benefits
#jowar methi paratha digestion सुधारते tags
#iron rich jowar methi paratha marathi
#diabetic friendly jowar methi paratha benefits
#fiber rich jowar methi rice flour paratha
#jowar methi paratha for heart health marathi
#methi jowar paratha joint pain कमी करणारे
#healthy gaavran jowar methi paratha recipe
#gluten free jowar methi paratha benefits
#methi jowar paratha immunity booster tags
#jwariche parathe वजन कमी करण्यासाठी
#tandalache pita jowar methi paratha healthy
#jowar methi paratha for anemia iron boost
#methi jowar paratha skin health benefits
#healthy breakfast jowar methi paratha marathi
#office lunch jowar methi paratha healthy option
#busy moms साठी healthy jowar methi paratha
#kid friendly jowar methi paratha nutritious
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: