LIVE | ह.भ.प. नारायणदासजी महाराज यांचे सुस्वर कीर्तन | तिसरा दिवस | संत मोहन महाराज स्मृतिदिन | दाभा
Автор: भक्ती झरा | Bhakti Zara
Загружено: 2026-03-08
Просмотров: 1080
Описание:
🔴 थेट प्रक्षेपण – भक्ती झरा
सर्वधर्मसमभाव व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक
परमपूज्य संत मोहन महाराज यांच्या 29 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित भक्तिमय सोहळा
📅 रविवार , दिनांक: 8 मार्च 2026
🕗 वेळ: रात्री 9 ते 11
📍 स्थळ: श्री संत मोहन महाराज तपोभूमी, हनुमान मंदिर संस्थान, दाभा
ता. बाबुळगाव, जि. यवतमाळ
🎤 कीर्तनकार:
ह.भ.प. नारायणदासजी महाराज पडोळे मु.पो. निभी, परतवाडा
अध्यक्ष – श्री संत मोहन महाराज संस्थान, दाभा
🙏 कीर्तन प्रायोजक:
श्री ज्ञानेश्वर शंकरराव परोपटे
माजी मुख्याध्यापक, नेर
🎶 साथसंगत:
मृदुंग – ह.भ.प. पांडुरंग आबा महाराज भिसे
गायन – ह.भ.प. वैभव महाराज पाटील
गायन – ह.भ.प. नागेश महाराज भवर
📿 हरिपाठ सेवा:
श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी भजनी मंडळ, दाभा
भक्तिमय कीर्तनाचा आनंद घ्या व कार्यक्रम आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा.
🙏 Bhakti Zhara Channel Subscribe करा
🔔 Bell Icon सुरू ठेवा.
#VasudevMaharaj
#SantMohanMaharaj
#BhaktiZhara
#MarathiKirtan
#WarkariSampraday
#Dabha
#Yavatmal
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: