मासिक धर्म आणि नवनिर्मितीसाठी योनी मुद्रा - Yoni Mudra aids menstruation & creativity
Автор: Niraamay Wellness Center
Загружено: 2022-07-17
Просмотров: 28978
Описание:
Hastmudras (specific finger arrangements) play a vital role in maintaining the balance in Pranshakti (life sustaining energy) and Panchtattvas (five basic elements) in the body, which enables good health. Earlier we studied the Mudras that help in balancing the Tridoshas (three bodily tendencies). In the recent episodes, we have been learning about the Mudras that are performed by using both hands together. Today, we will talk about the Yoni Mudra that alleviates menstrual problems.
Are you facing troubles related to the reproductive system? What is the connection of Swadhishthan Chakra (one of the seven centers of cosmic consciousness in the subtle body) with the same? How does the body undertake any creative task? What is the role of Jal (water element), Akash (space element) and other Tattvas in the menstrual cycle? Why do women face muscle pain during menstruation? Does anybody you know face the problem of scanty or excess bleeding? How do diet, lifestyle, thoughts and attire have an impact on these things? How to tackle the troubles faced during menopause? Dr Amruta Chandorkar from Niraamay provides answers to many such questions pertaining to the menstrual cycle.
Do watch this video for details and share it with the women who are close to you.
-----
मासिक धर्म आणि नवनिर्मितीसाठी योनी मुद्रा
उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्त्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे, हे आपण मुद्राशास्त्र या मालिकेत बघितलेच आहे. या आधी आपण त्रिदोष संतुलित करणाऱ्या मुद्रा शिकत होतो. गेल्या काही भागांपासून आपण दोन्ही हातांनी एकत्रितपणे करायच्या मुद्रा समजून घेत आहोत. आज चर्चा करूया मासिक धर्माच्या समस्या कमी करणाऱ्या योनी मुद्रेबद्दल.
तुम्हाला प्रजनन संस्थेशी निगडित अडचणी आहेत का? स्वाधिष्ठान चक्राचा याच्याशी काय संबंध असतो? कोणतेही नवनिर्मितीचे कार्य शरीर कसे पार पडते? मासिक धर्मात जल, आकाश व अन्य तत्त्वांची काय भूमिका असते? मासिक धर्माच्या वेळी स्नायू का दुखतात? रक्तस्राव कमी किंवा जास्त होण्याची समस्या तुमच्या परिचयात कोणाला आहे का? आहार, विहार, विचार व पेहराव या गोष्टी कशा प्रकारे प्रभावित करतात? रजोनिवृत्तीच्या वेळी येणाऱ्या समस्यांवर मात कशी करावी? महिलांच्या ऋतूचक्राशी संबंधित अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर.
अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडिओ नक्की पाहा आणि तुमच्या जवळच्या सर्व स्त्रियांना पाठवा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
#YoniMudra #menstruation #Mudra #MudraShastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #Swayampurnaupchar #niraamaywellnesscentre #niraamay #dramrutachandorkar
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: