India’s Passport Ranks : लहान अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांचं पासपोर्ट रँकिंग भारतापेक्षा चांगलं का?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-11-08
Просмотров: 18591
Описание:
#bbcmarathi #indianpassport #passportranking #india #Rwanda #ghana #azerbaijan
जगातल्या 199 देशांमध्ये भारतीय पासपोर्टचा नंबर कितवा लागतो माहित्येय... 85 वा... गेल्या वर्षीपेक्षा रँकिंग 5 जागांनी घसरलंय. जगभरातल्या देशांच्या पासपोर्टचं हे रँकिंग ठरतं कसं... आणि कोणत्या देशांचं रँकिंग चांगलं आहे? पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे?
समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट : शेरिलन मोलान
निवेदन : विशाखा निकम
एडिटिंग: निलेश भोसले
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: