SKETCHING AND SHADING IDEAS (तिरपी रेषा शेडिंग) वस्तू चित्र (पोस्टर कलर बाॅटल)
Автор: VRG PAINTING ANGAL
Загружено: 2023-10-01
Просмотров: 178
Описание:
हा व्हिडिओ OBJECT DRAWING - SKETCHING AND SHADING IDEAS ( POSTER COLOUR BOTTLE) या वर आधारित आहे.या व्हिडिओ मध्ये बाॅटल रेखाटन करून तिरपी रेषा शेडिंग पद्धत वापरली आहे. फक्त तिरपी रेषा वापरून शेडिंग कशी करावी,व त्यातुन वस्तुंची गोलाई कशी दाखवता येईल ही पद्धत वापरले आहे. काचेवरचा इफेक्ट,त्यावरील लेबल, डार्क,मिडल, लाईट, हायलाईट यांची छटा दाखवले आहे.
2B,4B,6Bपेन्सिल चा वापर केला आहे.नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला असेल तर लाईक करा. channelला subscribe करा. नवनवीन व्हिडिओ पहा.
धन्यवाद.
subscribe us
@vrgpaintingangal
/ artist चित्रकार
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: