'ब्रम्हरसाचे भोजन' म्हणजे नक्की काय? | पूर्णानंद काजवे
Автор: सच्चिदानंद भागवत मानकर
Загружено: 2025-12-21
Просмотров: 167
Описание:
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या "धन्य मी मानीन आपुलें संचित" या अभंगावर ह.भ.प. पूर्णानंद काजवे महाराज (सरवडे, ता. राधानगरी) यांनी या कीर्तनातून अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे.
नामाचे प्रेम जडल्यावर जीव कसा धन्य होतो, संतांच्या संगतीत मिळणारा 'ब्रम्हरस' नेमका काय आहे आणि भक्तीच्या वाटेवर चालताना काळाचे भय कसे नष्ट होते, याचे सुंदर विवेचन वेदांताच्या आधारे या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल.
कीर्तनकार: पूर्णानंद काजवे महाराज
स्थळ: संभुराजू मंदिर सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर
विषय: भक्तीरस आणि वेदांत निरुपण
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: